राज्यातील जनतेने 'नव्या महाराष्ट्राच्या' दिशेने पाऊल उचलले आहे. आम्हाला खात्री आहे की तुमच्या पाठिंब्याने आम्ही ही सर्व आश्वासने पूर्ण करू ज्याद्वारे महाराष्ट्र प्रगती आणि नाविन्यपूर्ण बदलांची नवी उंची गाठेल. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू. चला, या 'नव्या महाराष्ट्राच्या' उभारणीचा भाग बनूया! चला, सर्व मिळून नव्या महाराष्ट्राचा, सर्वश्रेष्ठ महाराष्ट्राचा पाया रचूया!

१. प्रथम ‘ती’

आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार

प्रथम ‘ती’

आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार

२. युवा सरकार फेलो

राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी देणार

युवा सरकार फेलो

राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी देणार

३. विद्यार्थी एक्स्प्रेस

तालुका स्तरावर गाव ते शाळा / महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी २,५०० विशेष बसची सेवा सुरू करणार

विद्यार्थी एक्स्प्रेस

तालुका स्तरावर गाव ते शाळा / महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी २,५०० विशेष बसची सेवा सुरू करणार

४. शेतकऱ्यांचे हित

शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रु. १०,००० प्रतीवर्षी जमा करणार

शेतकऱ्यांचे हित

शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रु. १०,००० प्रतीवर्षी जमा करणार

५. वीज दरकपात

३०० युनिट पर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार

वीज दरकपात

३०० युनिट पर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार

६. मजबूत ग्रामीण रस्ते

राज्यातील सर्व खेड्यांतील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण आखणार

मजबूत ग्रामीण रस्ते

राज्यातील सर्व खेड्यांतील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण आखणार

७. अद्ययावत आरोग्यसेवा

सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

अद्ययावत आरोग्यसेवा

सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

८.सन्मान निराधारांचा

निराधार पेन्शन योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार

सन्मान निराधारांचा

निराधार पेन्शन योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार

९. अन्न हे पूर्णब्रह्म

राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार

अन्न हे पूर्णब्रह्म

राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार

१०. गावातील धार्मिक स्थळांना अनुदान

राज्यातील सर्व गावांमधील पारंपारिक धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन दुरूस्ती व देखभालीसाठी अनुदान देणार

गावातील धार्मिक स्थळांना अनुदान

राज्यातील सर्व गावांमधील पारंपारिक धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन दुरूस्ती व देखभालीसाठी अनुदान देणार

लोकांच्या आकांक्षानुसार निर्मित

1
राज्य
36
जिल्हे
100
दिवस
1.32 Cr
लोकांसोबत संलग्न
35.6 L
मुलाखती
5,290
प्रभावशाली व्यक्तींसोबत चर्चा
1,533
सामूहिक चर्चा
2,116
बौद्धिक चर्चा

लोकांच्या आकांक्षानुसार निर्मित

1
राज्य
36
जिल्हे
100
दिवस
1.32 CR
लोकांसोबत संलग्न
35.6 L
मुलाखती
5,290
प्रभावशाली व्यक्तींसोबत चर्चा
1,533
सामूहिक चर्चा
2,116
बौद्धिक चर्चा